Welcome Note

आपल्या अवतीभवती दररोजच घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर कळत-नकळत परिणाम होत असतो. धागेदोरे हा ब्लॉग त्याचाच आरसा आहे. पंचवीस वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासानंतर या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला तो निश्चित आवडेल याची खात्री वाटते. पुनश्च सर्वांचे हार्दिक स्वागत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

मोबाईल क्रमांक :-8806188375