Inspiration

कै. श्रीमती मधुवंती मधुकर हिंगणे.

माझी आई

जिने अक्षर गिरविण्याच्या क्षणापासून मला कायम प्रोत्साहनच दिले, अशी माझी आई कै. श्रीमती मधुवंती मधुकर हिंगणे हिच्या प्रोत्साहणामुळेच कदाचित मी लिहिता झालो असेल असे माझे मत आहे. मी चांगलेच लिहितो, असे तिचे कायमचे मत होते. जगाच्या पाठीवर जिथे-जिथे मराठी भाषिक आहेत, त्यांच्यापर्यंत तुझे लिखाण पोहोचावे हीच तिची इच्छा होती. तिच्या या प्रोत्साहनातूनच ‘धागेदोरे’ या ब्लॉगचा जन्म झाला आहे.