About

मुकुंद मधुकर हिंगणे

मुक्त पत्रकार, लेखनकार्य

गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठी वृत्तपत्रांमधून पत्रकार म्हणून समाजातील काही चांगल्या-वाईट घटनांचा नुसताच साक्षीदार झालो नाही तर त्या अनुभवातून खूप काही शिकलो. बदलत्या जगानुसार तंत्र देखील बदलले. आता या डिजिटल युगात प्रवेश करताना ‘धागेदोरे’ या नावाने ब्लॉग सुरू करीत आहे. रोजच्या जगण्यातील काही कच्च्या-पक्क्या धाग्यांचा धांडोळा म्हणजेच ‘धागेदोरे’. यातील लेख आपल्याला नक्कीच आवडतील. आपण सबस्क्राईब करून मला बळ द्याल हीच अपेक्षा.

Add What You Do
  • ग्रामीण भागातील व्यथा मांडणे
  • शहरी बदल लिखाणातून मांडणे
  • ऐतिहासिक स्थळांची माहिती
  • पर्यटन आणि विकासाबद्दल लेखन